Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५, मराठी बातम्याFOLLOW
Budget 2025, Latest Marathi News
आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. Read More
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा. मध्यमवर्गाला मिळालेल्या दिलाशाबरोबरच मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्य उद्योग क्षेत्र, महिला, कृषी, शैक्षणिक क्षेत्र, निर्यात या संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी अर्थव्यवस्थेवर सकारात् ...
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित अनेक घटकांवरील सीमाशुल्क काढून टाकण्याची घोषणा केली आहे. ...
गेल्या २०२४-२५ साठी भारत सरकारने ४ लाख ५४ हजार ७७३ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. तर यावेळी यात 36 हजार 959 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, भारताने या अर्थसंकल्पात डिफेंस सेक्टरला सर्वाधिक बजेट दिले आहे. ...
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प मांडला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. ...
What Mumbai Maharashtra Gets From Union Budget 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ...
Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही. ...