लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०२५

Budget 2025 - अर्थसंकल्प २०२५, मराठी बातम्या

Budget 2025, Latest Marathi News

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.
Read More
लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये - Marathi News | Limited provision in union budget 2025 for health Sector! Wanted Rs 2300, got barely Rs 700 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तोकडी तरतूद! 2300 रुपये हवे, मिळाले जेमतेम 700 रुपये

सार्वजनिक आरोग्याकरिता दरडोई किमान २३०० रुपयांची तरतूद केली पाहिजे. यावर्षी ती सातशेहून थोडी अधिक, म्हणजेच तोकडी आहे. ...

सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त होणार? अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा - Marathi News | imported gold and silver jewellery to get cheaper as customs duty reduced in budget 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीचे दागिने स्वस्त होणार? अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीत कपात करण्याची घोषणा

Budget 2025 Gold Silver Price : सरकारने अर्थसंकल्पात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी विशेष घोषणा केल्या. सरकारने दागिने आणि सोने-चांदीसह मौल्यवान धातूंच्या भागांवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. याचा परिणाम परदेशातून येणाऱ्या दागिन्यांच्या किमतीवर होणार ...

विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले - Marathi News | Special Article on union budget 2025 'Weak' Children of 'Developed' India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले

मागील वर्षाच्या तुलनेत ग्रामीण विकासासाठीच्या निधीची तरतूद फक्त ७% वाढवलेली आहे. ती अतिशय तुटपुंजी आहे. ...

विशेष लेख: शेतकऱ्यांच्या नशिबी उपेक्षा, अनास्थाच! चारही शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता - Marathi News | Special article analyzing the Union Budget 2025 by Yogendra Yadav | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शेतकऱ्यांच्या नशिबी उपेक्षा, अनास्थाच! चारही शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात नेमलेल्या संसदीय समितीच्या चारही शिफारशींना अर्थमंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. ...

विशेष लेख: लक्ष्मीची पावले दारी येणार!  - Marathi News | Special article: Lakshmi's footsteps will come to the door! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: लक्ष्मीची पावले दारी येणार! 

शेतीचा विकास, उद्योगांना साहाय्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे 'विकसित भारत' या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय ! ...

...तर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा कमी असले तरी भरावा लागेल टॅक्स; काय आहे नवीन नियम? - Marathi News | budget 2025 india special rate income taxable in these cases despite income below 12 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर तुमचे उत्पन्न १२ लाखांपेक्षा कमी असले तरी भरावा लागेल टॅक्स; काय आहे नवीन नियम?

Tax on Capital Gain : तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असले तरी उत्पन्नाचा कोणताही भाग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेनमधून आला असेल, तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. ...

महिलांनो, उद्योजक बना! पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिलांना २ कोटींचे कर्ज - Marathi News | Women, become entrepreneurs! Loan of Rs 2 crores to five lakh women starting their first business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांनो, उद्योजक बना! पहिल्यांदा व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिलांना २ कोटींचे कर्ज

अधिकाधिक महिला व्यवसायाकडे वळाव्यात आणि रोजगार निर्माण करणाऱ्या व्हाव्यात, यासाठी मोठ्या कर्जाची तरतूद अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. ...

Sugar Industry : अर्थसंकल्पातून साखर उद्योगाचा काहीसा अपेक्षाभंग; वाचा सविस्तर वृत्त - Marathi News | Sugar Industry: Budget somewhat disappointing for sugar industry; Read detailed news | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Industry : अर्थसंकल्पातून साखर उद्योगाचा काहीसा अपेक्षाभंग; वाचा सविस्तर वृत्त

Union Budget 2025 : अर्थसंकल्पातून साखर उद्योगाचा काहीसा अपेक्षाभंग झाला आहे. तर काही व्यापक उपक्रमांचा अप्रत्यक्षपणे साखर उद्योगाला फायदा होऊ शकतो, असे देखील साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...