शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२५

आर्थिक वर्षाचा जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. देशाचं अर्थखातं, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

Read more

राष्ट्रीय : 'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण..; राहुल गांधींचे लोकसभेतून टीकास्त्र

व्यापार : भारताचा २० टक्के खर्च व्याज भरण्यात जातो; सर्वाधिक महसूल कुठून मिळतो? ९९ टक्के लोकांना माहित नसणार

व्यापार : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी मार्केट तोंडावर का आपटलं? ३ महत्त्वाची कारणे समोर

व्यापार : 'या' सरकारी स्कीममध्ये ₹५०००० टॅक्स डिडक्शन, ₹१००० पासून करू शकता गुंतवणूक; बजेटमध्येही दिलासा

व्यापार : कोणताही देश इतकी मोठी टॅक्स सूट देत नाही.., १२ लाखांच्या घोषणेवर दिग्गज अर्थतज्ज्ञांनी का उपस्थित केला प्रश्न?

व्यापार : वार्षिक १२.७६ लाख रूपये उत्पन्नावर फक्त १ हजार कर भरावा लागेल; जाणून घ्या कसं?

व्यापार : शेअर बाजारात निरुत्साह, गुंतवणूकदारांचे लक्ष आता ‘या’ ९ क्षेत्रांकडे

संपादकीय : मध्यम-मध्यम! अर्थकारणाची ही नवी दिशा किती आश्वासक

राष्ट्रीय : १२ लाख सूट मर्यादेसाठी अधिकाऱ्यांना राजी करण्यास परिश्रम पडले -अर्थमंत्री सीतारामन 

राष्ट्रीय : PM मोदींचा पूर्ण पाठिंबा होता, पण 'यांना' पटवून देण्यासाठी वेळ लागला; आयकर कपातीसंदर्भात काय म्हणाल्या सीतारमण?