अर्थसंकल्प २०२१: Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे. तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ? Read More
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Budget 2021 Latest News and updates, Neelam Gorhe : या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ...
Budget 2021, Latest News and updates, Nirmala Sitharaman : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
देशाच्या इतिहासात प्रथमच आता डिजिटल जनगणना होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. डिजिटल जनगणनेसाठी अर्थसंकल्पात तब्बल ३ हजार ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
Budget 2021 Latest News and updates, Ashish Shelar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हाच ध्यास घेऊन देशाला पुढे घेऊन जात आहेत हेच आजच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा दिसून आले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. ...