budget 2021 Latest news , मराठी बातम्या FOLLOW Budget 2021, Latest Marathi News अर्थसंकल्प २०२१: Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे. तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ? Read More
एकही पॉझिटिव्ह नाही, गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन हे कोविडच्या निर्बंधांमध्ये घेतले गेले. अर्थसंकल्पीय अधिवेशन हेही अशाच निर्बंधांत होत आहे. ...
टाळेबंदीच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला शहरी महिलांनी या बदललेल्या परिस्थितीशी पटकन जुळवून घेतले ...
Budget 2021: कोरोना आणि टाळेबंदी यांमुळे सरकारची आर्थिक स्थितीही फारशी उत्साहवर्धक नाही. सबब अर्थसंकल्पाकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल. ...
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीमधील १० ते १५ टक्के सरकारी वाटा विकण्याची घाेषणा अर्थसंकल्पात हाेऊ शकते. ...
सीतारामन यांनी सरकारी मालकीच्या भारतीय जीवन विमा महामंडळाचा आयपीओ आणला जाईल, अशी घोषणा केली होती. ...
गॅसच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. बजेटमध्ये यासाठी मोठी तरतूद करा. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यात आला पाहिजे. परिणामी, उद्योगांमध्ये देशांतर्गत आणि परकीय गुंतवणुकीस चालना मिळेल. ...
तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे समुद्र, खाड्या प्रदूषित होत असून, मत्स्यसंपदा घटत आहे. त्यावर उपाययोजना व्हावी ...