Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
Defence Budget 2019: चीन आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रासाठी तब्बल 3 लाख कोटींहून अधिक तरतूद केली आहे. ...
मोदी सरकारनं कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ...
पंतप्रधान ग्राम सडक योजनेवर ९0, 000 कोटी खर्च केले, १४३ कोटी एलईडी बल्ब उपलब्ध केले, पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत स्वस्तात औषधे मिळतात, ५0 कोटी लोकांसाठी आयुष्यमान योजना आणली, त्यातून गरिबांसाठी ३000 कोटी रुपये वाचविल, २0२१ पर्यंत सर्व इच्छूक परिवारा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या किमान उप्तन्न हमी योजनेची या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. ...