Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या . Read More
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करणार, दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र शेती जोडधंदा, खत व हमीभाव यावर काहीच नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली असल्याची भावना अनेकांनी व्यक ...
अर्थसंकल्पात मजुरीच्या कामावरील १८ टक्के जीएसटी कमी केलेला नाही. तसेच थकबाकी (एनपीए) झालेल्या कर्जदारांची खाती बाहेर काढण्याबाबत अर्थसंकल्पात कसलाही विचार न केल्याने मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योजकांमध्ये नैराश्य आहे. ...
अर्थ आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात अजनीत सॅटेलाईट टर्मिनल साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजनी सॅटेलाईट टर्मिनलसाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात अजनी ...
वित्त आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे विदर्भातील विविध रेल्वे प्रकल्पांना भरघोस निधी मिळाला आहे. यात महत्त्वाच्या २७० किलोमिटर लांबीच्या वर्धा-यवतमाळ-पु ...