लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या ५ वर्षांची विकास गाथा - Marathi News | The government's 5-year development saga in the President's address | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या ५ वर्षांची विकास गाथा

सर्वच योजनांचा उल्लेख; जगात प्रतिष्ठा वाढल्याचा दावा ...

सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार - Marathi News | The burden of the seventh pay commission on the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातव्या वेतन आयोगाचा पालिकेच्या अर्थसंकल्पावर भार

आकडा फुगणार; कोस्टल रोड, पुलांसाठी कोट्यवधींची तरतूद होण्याची शक्यता ...

Budget 2019: रेल्वे प्रवाशांचे अर्थसंकल्पावर लक्ष - Marathi News | interim Budget 2019 Highlights A focus on the budget of the Railway passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Budget 2019: रेल्वे प्रवाशांचे अर्थसंकल्पावर लक्ष

शुक्रवारी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात मुंबई आणि राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद व्हावी, अशी रेल्वे प्रवाशांची इच्छा आहे. ...

Budget 2019: नोकरदारांना हवी प्राप्तिकरात सवलत - Marathi News | interim Budget 2019 Highlights Seeking Income Tax Benefits for Employers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Budget 2019: नोकरदारांना हवी प्राप्तिकरात सवलत

अपेक्षा अर्थसंकल्पाकडून : व्यापारी वर्गाला जीएसटी हवा १२ टक्क्यांच्या आत ...

Budget 2019: सरकारच्या तिजोरीवर कर्जाचा भार; करदात्यांना सवलत देणं पडणार महागात ? - Marathi News | Budget 2019: Will the taxpayers get discounts? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: सरकारच्या तिजोरीवर कर्जाचा भार; करदात्यांना सवलत देणं पडणार महागात ?

करदाते यंदाच्या बजेटमध्ये मोठी सवलत मागत आहेत, परंतु करदात्यांना अशी सवलत देण्याचा भार उचलण्यात सरकार सक्षम नसल्याचे चित्र दिसत आहे. ...

काँग्रेस सरकारचे निवडणुकीआधीचे अर्थसंकल्प पाहिलेत तर चकित व्हाल! - Marathi News | budget before the elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काँग्रेस सरकारचे निवडणुकीआधीचे अर्थसंकल्प पाहिलेत तर चकित व्हाल!

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शुक्रवारी आपला कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पांचा पूर्वोतिहास पाहिला तर ...

Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो! - Marathi News | Budget 2019: Why do finance ministers carry a briefcase while presenting a budget? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: ... म्हणून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच संसदेत आणला जातो!

159 वर्षांपासून लाल सुटकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे संसदेत आणण्याची ही परंपरा आहे.   ...

Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प नेमका असतो तरी काय?; जाणून घ्या... - Marathi News | what is the interim union budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 : अंतरिम अर्थसंकल्प नेमका असतो तरी काय?; जाणून घ्या...

16व्या लोकसभेची मुदत मे 2019ला संपणार असून, तत्पूर्वी सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. ...