लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019; आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या बेरोजगार करतील - Marathi News | Budget 2019; Today farmers are committing suicide, tomorrow unemployed will be | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Budget 2019; आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या बेरोजगार करतील

जीएसटीचा मुद्दा असो वा सिबलचा तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असो की हमीभावाचा किंवा प्राप्तिकरातील तरतूदींचा, अवघा देश थोड्याच वेळात जाहीर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेला आहे. ...

Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा?  - Marathi News | Interim Budget 2019 : big announcements may be for farmers, middle class, women, senior citizens, and small businesses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे.  ...

Budget 2019: मोदी सरकार ग्रामीण भागासाठी 16 टक्के खर्चाची करणार तरतूद ? - Marathi News | Interim Budget 2019: modi government plans to raise rural spending by 16 percent to rural | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: मोदी सरकार ग्रामीण भागासाठी 16 टक्के खर्चाची करणार तरतूद ?

ग्रामीण भागातील विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात जवळपास 16 टक्के खर्चाची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात - Marathi News | LPG Cylinders Price: New Rate Of LPG Cylinder For subsidy And Non subsidy cylinder After Budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा कपात

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधीच मोदी सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे. ...

Budget 2019: अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या कशा केल्या जातात तरतुदी - Marathi News | interim Budget 2019 : What is the budget mean?, Learn how the provisions are made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय ?, जाणून घ्या कशा केल्या जातात तरतुदी

मोदी सरकार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. ...

Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट - Marathi News | interim Budget 2019 Highlights Piyush Goyal will present the interim budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: पीयूष गोयल आज मांडणार अंतरिम बजेट

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकार काही सवलती देण्याची शक्यता ...

Budget 2019: कराचा बोजा कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात काय असू शकते? - Marathi News | interim Budget 2019 Highlights What can be the budget for reducing tax burden? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: कराचा बोजा कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात काय असू शकते?

८०सी वजावट मर्यादा २.५ लाखांपर्यंत वाढणार; वैद्यकीय प्रतिपूर्ती व वाहतूक भत्ता होऊ शकतो करमुक्त ...

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले - Marathi News | interim Budget 2019 Highlights Central budget interim air- Madhav Godbole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले

पुढे सत्तेत कोण येईल, हे निश्चित नसते. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून जगभरातील लोकशाही देश अंतरीमत अर्थसंकल्प सादर करत असल्याचे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकमतशी बोलताना मांडले. ...