शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.

Read more

महाराष्ट्र : गरिबांना दिलासा मिळण्याची व्यवस्था - विजय दर्डा

महाराष्ट्र : budget 2018 : शेतक-यांसाठी हे तर गाजराचे पीक

महाराष्ट्र : Budget 2018 : हवेतील अर्थसंकल्प

महाराष्ट्र : Budget 2018 : सहकारी अर्थकारणाकडे दुर्लक्ष, पण ग्रामीण विकासाला पूरक

राष्ट्रीय : budget 2018 : विज्ञान-तंत्रज्ञानाला गती

राष्ट्रीय : budget 2018 : ऊर्जा क्षेत्रासाठी १३,८८१ कोटी

राष्ट्रीय : Budget 2018 : पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’ महामार्गांचा विकास करणार

महाराष्ट्र : Budget 2018 : राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारणार!

राष्ट्रीय : Budget 2018 : ‘लाइफलाइन’साठी ४० हजार कोटी

राष्ट्रीय : Budget 2018 : लातुरातील रेल्वे डब्यांच्या कारखान्यातून ३० लाख नोक-या, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचा दावा