अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. ...
गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य, आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार. ...
585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा जेटलींनी केली. 470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या असून उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली. मत्स्यपालन, शेतीतील पायाभूत सुविध ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यांच्या पेटाऱ्यातून आपल्याला काय मिळणार आणि ते आपल्या खिशात कसा हात घालणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बजेटबाबतचे सर्व ताजे अपडेट्स देणारा हे विशेष LIVE पेज... ...