लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
अर्थसंकल्पातून काय होणार महाग ? - Marathi News | What will be expensive from budget? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पातून काय होणार महाग ?

Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे - Marathi News | Budget 2018: Important points of Modi Government Budget | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

...

निधीच्या कमतरतेमुळे संरक्षण क्षेत्राची अधोगतीच होईल -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) - Marathi News | its very dangerous to spend such low amount on Defense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधीच्या कमतरतेमुळे संरक्षण क्षेत्राची अधोगतीच होईल -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि)

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राला अत्यंत कमी निधी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

Budget 2018: अर्थसंकल्प नाही, हा तर 'भ्रम'संकल्प, सुप्रिया सुळेंची बोचरी टीका - Marathi News | Budget 2018: supriya sule reaction on budget 2018 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2018: अर्थसंकल्प नाही, हा तर 'भ्रम'संकल्प, सुप्रिया सुळेंची बोचरी टीका

'बड्यांच्या कर्जवसुलीसाठी काहीही नाही...पेट्रोलच्या किमती कमी होण्यासाठी काहीही नाही... ...

Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी... - Marathi News | Budget 2018: When Arun Jaitley demanded income of five lakh to get rid from income tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : जेव्हा अरुण जेटलींनी पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळण्याची केली होती मागणी...

अर्थमंत्री अरुण जेटली 2014 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट मिळावी अशी मागणी करत होते ...

Budget 2018: सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - राजू शेट्टी - Marathi News | Budget 2018: raju shetty statement on budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2018: सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली - राजू शेट्टी

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली ...

Budget 2018 : चीन-पाकिस्तानकडून धोका असूनही डिफेन्स बजेटमध्ये सरकारने पत्करली जोखीम - Marathi News | govt hikes defence budget by 7.81%, but it's just 1.58% of GDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : चीन-पाकिस्तानकडून धोका असूनही डिफेन्स बजेटमध्ये सरकारने पत्करली जोखीम

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदीचे आकडे जाहीर झाले आहेत. मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदा संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद फक्त 7.81 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. ...

Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ - Marathi News | Budget 2018 : The sugar industry was expecting help from the Central Government - sugar industry experts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ

साखर उद्योगाला ख-या अर्थाने आताच केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगतज्ज्ञ पी.जी.मेढे यांनी दिली आहे.  ...