अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी किंवा डिझाइन बदलासाठी अनेकदा ग्राहक घेऊन येतात. मात्र, सोने खरेदी आणि दुरुस्ती कामातील जीएसटी आकारण्यात फरक असल्याने सराफांची अडचण होते. सोन्याच्या हस्तांतरणावरही इतक्या मोठ्या प्रमाणात कर आकारणे चुकीचे असल्याचे सराफांचे ...
ग्लोबल मेडिकल ट्रेंड सर्व्हे रिपोर्टनुसार, भारतातील आरोग्यसेवांच्या महागाईचा दर हा इतर वस्तूंच्या सरासरी महागाईच्या दरापेक्षा खूप जास्त आहे. आरोग्यसेवेवरील खर्चापोटी दरवर्षी भारतातील ५ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले जात आहेत, असा जागतिक आ ...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व पक्षांच्या सभागृहातील नेत्यांची बैठक उद्या, रविवारी बोलावली आहे. सभागृहात उपस्थित होणाºया विषयांवर तिथे चर्चा होईल. या अधिवेशनात ‘ट्रिपल तलाक’च्या ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या सलग दोन अर्थसंकल्पांमध्ये मनरेगाच्या निधीत वाढ केल्याचे दिसून येते. या 1 फेब्रुवारीला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पामध्येही असाच वाढीव निधी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने रस्ते बांधणी, बंदर विकास त्याचप्रमाणे इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काही महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या आहेत ...
गेल्या तीन वर्षांमध्ये स्टार्ट अप सुरु करणाऱ्या काही उद्योजकांनी आपली देशातील सध्याच्या उद्योगस्थितीबाबत आणि केंद्रीय अर्थसंकल्पाकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ...
घरगुती पर्यटन क्षेत्राचा जागतिक स्पर्धेत टिकाव लागावा आणि जागतिक स्तरावर प्रोत्साहन मिळावे, याकरिता कराच्या दरांमध्ये पुनर्विचार करण्याची मागणी या क्षेत्रातील उद्योगांनी अर्थसंकल्पापूर्वी केली ...