अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पातून सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
अपेक्षा ठेवल्या की अपेक्षाभंग ठरलेला असतो. पण भारतीय लोकांच्या सुदैवाने हा अर्थसंकल्प निवडणूकपूर्व असल्याने, लोकानुनयी (पॉप्युलिस्ट) घोषणा करणारा असणार हे नक्की. ...
सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर होत असलेले खासगीकरण थांबावे, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी, संपत्तीचे केंद्रीकरण रोखले जावे, आयकर मर्यादेमध्ये वाढ व्हावी, प्रामाणिक करदात्यांना अधिक सवलती मिळाव्यात, अशा अनेक अपेक्षा केंद्र सरकारच्य ...
पुढच्या वर्षभरात भारतीय अर्थव्यवस्था वेग पकडेल असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. ...