लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८, मराठी बातम्या

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Budget 2018 : सामान्य करदात्यांना अरूण जेटलींकडून आहेत या दहा अपेक्षा - Marathi News | union budget 2018: 10 expectations of taxpayers from jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : सामान्य करदात्यांना अरूण जेटलींकडून आहेत या दहा अपेक्षा

उद्या सादर होणाऱ्या बजेटमध्ये  टॅक्स स्लॅब आणि दरांच्याबाबतीत करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

Budget 2018 : सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या  तरतुदी अर्थसंकल्पात हव्यात: व्यापारी, लेखापाल, अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षा - Marathi News | Provisions That Provide Comfort to the General Budget | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Budget 2018 : सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या  तरतुदी अर्थसंकल्पात हव्यात: व्यापारी, लेखापाल, अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षा

अकोला: केंद्र शासनाने विचार करून सर्वसामान्यांवरील बोजा कमी करून लोकाभिमुख आणि विकासात्मक अर्थसंकल्प सादर करावा, अशी प्रतिक्रिया शेतकरी, लेखापाल, व्यापारी, अर्थतज्ज्ञ व नोकरदारांनी लोकमतशी बोलताना दिली. ...

Budget 2018 : सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हे वाचा - Marathi News | Budget 2018: If you are ready to buy gold, then read it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर हे वाचा

1 फेब्रुवारी म्हणजे उद्या अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं या अर्थसंकल्पानंतर... ...

कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक - Marathi News |  Take out the Agriculture from the budget! Budhajirao Muliq | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कृषीला अर्थसंकल्पातून बाहेर काढा! बुधाजीराव मुळीक

कृषी माल पिकवूनही शेतकरी कायमच मागास कसा ? हा नेहमीचाच प्रश्न झाला आहे. कृषी क्षेत्राला जितके द्यायला हवे तितके अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय अंदाजपत्रकातून कृषी क्षेत्राला बाहेर काढण्याची गरज आहे. ...

Budget 2018 : शेती उत्पन्न दुप्पट करणा-या तरतुदींची अपेक्षा - Marathi News | Budget 2018: Expectations of Double Generation of Agriculture Income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : शेती उत्पन्न दुप्पट करणा-या तरतुदींची अपेक्षा

शेतीक्षेत्रासाठी भारत सरकारने स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, या प्रस्तावाची सविस्तर व गांभीर्याने, तज्ज्ञांमध्ये तथा शेतक-यांमध्ये, शेतकरी संघटनांमध्ये म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. ...

Budget 2018; जन्मदिनी अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री - Marathi News | Budget 2018; Finance minister who presented budget for birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018; जन्मदिनी अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री

या अर्थमंत्र्यांचा वाढदिवस चार वर्षांतून एकदा येत असे, त्याचप्रमाणे सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प सादर करण्याची संधी त्यांना मिळाली होती. ...

Budget 2018 : आपला इन्कम टॅक्स मोजायचाय?... हे आहे सोप्पं गणित! - Marathi News | budget 2018 how to calculate income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : आपला इन्कम टॅक्स मोजायचाय?... हे आहे सोप्पं गणित!

आपल्या ढोबळ वार्षिक उत्पन्नावर (ग्रॉस) आयकर ठरत नाही, तर तो निव्वळ उत्पन्नावर ठरतो. तो कसा मोजायचा याबद्दल अनेकांच्या मनात शंका, संभ्रम असतो. ...

केंद्रीय अर्थसंकल्प हवा ‘चेंजमेकर’ - चंद्रशेखर चितळे - Marathi News |  Union budget 'Chenjmaker' - Chandrasekhar Chitale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय अर्थसंकल्प हवा ‘चेंजमेकर’ - चंद्रशेखर चितळे

आगामी अर्थसंकल्पात सरकारला बाजारपेठेचे गडद आसमंत प्रकाशमान करणारा अर्थसंकल्प मांडावा लागेल, असे मत अर्थ विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर चितळे यांनी व्यक्त केले. ...