लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल, फोटो

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... - Marathi News | Port From BSNL: 20 years of journey stopped, customer was fed up with BSNL's service, finally decided to port after BSNL 4G, Real Story | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

Port From BSNL: BSNL 4G नंतरही सेवेत सुधारणा नाही. कॉल समस्या, UPI पेमेंट आणि OTP न मिळण्याच्या त्रासाला कंटाळून ग्राहकाने पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. वाचा संपूर्ण अनुभव. ...

BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... - Marathi News | BSNL 4G speed test Marathi: How much speed is BSNL getting after 4G? If you look at the MBPS figure, you will say... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...

BSNL 4G speed test Marathi: बीएसएनएल ४जीचा खरा स्पीड किती? आमच्या एक्सक्लुझिव्ह 2025 च्या स्पीड टेस्टमध्ये पाहा डाउनलोड स्पीड आणि अपलोड स्पीडची खरी परिस्थिती. आत्ताच वाचा! ...

BSNL ची भन्नाट ऑफर; फक्त 151 रुपयांत मिळेल 25 OTT आणि 450 पेक्षा जास्त Live चॅनेल्स... - Marathi News | BSNL's amazing offer; Get 25 OTT and more than 450 Live channels for just Rs 151... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ची भन्नाट ऑफर; फक्त 151 रुपयांत मिळेल 25 OTT आणि 450 पेक्षा जास्त Live चॅनेल्स...

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. ...

BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा... - Marathi News | BSNL Fiber Ruby OTT Plan: Bumper discount of Rs 6000 is available on BSNL's plan; Take advantage till 'this' date | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा...

BSNL Fiber Ruby OTT Plan: ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. ...

जबरदस्त प्लॅन! दिवसाला ५ रुपयांत वर्षभर चालेल सिम, ६०० जीबी डेटा, मोफत कॉल अन् SMS मिळणार - Marathi News | Great plan! Get a SIM valid for a year for just Rs 5 a day, 600 GB data, free calls and SMS | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त प्लॅन! दिवसाला ५ रुपयांत वर्षभर चालेल सिम, ६०० जीबी डेटा, मोफत कॉल अन् SMS मिळणार

जर तुम्हाला २००० रुपयांपेक्षा कमी किमतीत तुमचे सिम वर्षभर सक्रिय ठेवायचे असेल, तर बीएसएनएलचा हा सुपर-सेव्हिंग प्लॅन तुमच्यासाठी आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ६०० जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा मिळतो. ...

सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर... - Marathi News | BSNL 897 Plan: Everyone will port to BSNL! Six-month recharge under Rs 900, Jio-Airtel while... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...

BSNL 180 Days Recharge: अनेकांकडे दोन दोन सिमकार्ड आहेत. अशांनी तर पाचशेची एक नोटच बाजुला ठेवावी, असे सध्याचे दिवस आहेत. अशातच बीएसएनएलच काय तो एकमेव दिलासा आहे. ...

बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार... - Marathi News | BSNL brings Operation Sindoor plan! Some of the recharge amount will be given to the army; Customers will also get a discount... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

BSNL on Operation Sindoor: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक जबरदस्त प्लॅन जाहीर केला आहे. ...

Jio की BSNL; 100 रुपयांमध्ये कोणाकडे उत्कृष्ट रिचार्ज प्लॅन? तुमचा फायदा कुठेय? पाहा... - Marathi News | Jio And BSNL Recharge Plan: Jio or BSNL; Who has a powerful recharge plan for Rs 100? Where is your advantage? See | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio की BSNL; 100 रुपयांमध्ये कोणाकडे उत्कृष्ट रिचार्ज प्लॅन? तुमचा फायदा कुठेय? पाहा...

Jio And BSNL Recharge Plan: जिओ आणि बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. ...