भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
कळवण : एकेकाळी गावात संपर्काचे अत्यंत महत्वाचे साधन असलेल्या लॅन्डलाईन (दूरध्वनी) यंत्रणा मोबाईलमुळे उतरती कळा लागली असून लॅन्डलाईन आता केवळ शासकीय कार्यालये, संस्था पुरताच मर्यादित राहिला आहे. ...
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी STV-78 प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे. ...
दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून एकीकडे दबदबा निर्माण केला जात असताना दुसरीकडे भारत संचार निगम या कंपनीचा कारभार सुधारत नसल्याची स्थिती आहे. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ...
परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़ ...