रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली ...
भारत संचार निगमच्या लिमिटेड (बीएसएनल)ग्राहकांना नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०१९ पासून केवळ ई -बील उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात बीसएनल सर्व प्रकारच्या लँड-लाइन , मोबाइल तसेच ब्रॉड-बँड,एफटीटीएच ग्राहकांना छापील बिला ऐवजी केवळ ई-बिल देणार आहे. छा ...
पाचोरा : येथे गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात शासनाने बहुतेक शासकीय कामे आॅनलाईन केल्यामुळे या त्रासाची तिव्रता वाढली आहे. ...
शासकीय धोरणआणि काही चुकिच्या निर्णयामुळे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडकंपनीचा जीव धोक्यात आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर कंपनी काही वर्षांतच ईतिहासजमा होईल. ...