लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
Exclusive : लाईफटाईमसाठी 1000 रुपये मोजले...मग आता पुन्हा 35 रुपये कशासाठी? - Marathi News | Exclusive: charged 1000 rupees for Lifetime validity...Then what is for 35 rupees now? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Exclusive : लाईफटाईमसाठी 1000 रुपये मोजले...मग आता पुन्हा 35 रुपये कशासाठी?

साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतल ...

बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | BSNL's power supply disrupted | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : येथील भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचे तीन टॉवर व कार्यालयाचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे ... ...

BSNLच्या 399 रुपयांच्या रिचार्जवर आता मिळणार 3.21GB डेटा - Marathi News | BSNL's Rs. 399 prepaid mobile phone recharge now offers over 3GB daily data for 74 days | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNLच्या 399 रुपयांच्या रिचार्जवर आता मिळणार 3.21GB डेटा

टेलिकॉम क्षेत्रातील भारत दूरसंचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. बीएसएनएल कंपनीने टेलिकॉम क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 399 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. ...

थकीत वीजबिलामुळे बीएसएनएलची सेवा खंडित - Marathi News | BSNL service breaks due to exhaustive electricity bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थकीत वीजबिलामुळे बीएसएनएलची सेवा खंडित

बदलापूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयाने गेल्या महिन्याचे ५ लाख १७ हजार रुपयांचे वीज बिल न भरल्याने, बदलापूर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएलची विद्युत सेवा अखेर खंडित केली आहे. ...

मुर्तीजापूरात बीएसएनएलची केबल तुटली; बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प - Marathi News | BSNL cable breaks; Banks' transaction stalled from two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूरात बीएसएनएलची केबल तुटली; बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

मूर्तिजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम चालू असून, या रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबी मशिनद्वारे भारत दुरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) नेटवर्क केबल जागोजागी तुटल्याने शहरातील अनेक बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. ...

सेल्युलर मोबाइल कॉल होताहेत अचानक ‘ड्रॉप’ - Marathi News |  Cellular mobile call drop increases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सेल्युलर मोबाइल कॉल होताहेत अचानक ‘ड्रॉप’

अकोला : गत चार दिवसांपासून सेल्युलर मोबाइल कॉल अचानक ड्रॉप होत असल्यामुळे राज्यभरातील ग्राहक सध्या त्रस्त आहेत. याबाबत मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला विचारणा केली असता, नाममात्र सर्व्हर डाउन असल्याचे सांगितले जातत्यातूनच अचानक ...

बीएसएनएलच्या सापत्न वागणुकीविरोधात एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News |  MTNL employees' agitation against BSNL's intervention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएसएनएलच्या सापत्न वागणुकीविरोधात एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सांताक्रुझ येथील कार्यालयात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनांनंतर बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी एमटीएनएलची सेवा बंद करण्याबाबतचे निर्देश रद्द करण्याची ग्वाही दिली. ...

दुरसंचार निगम कार्यालयाला महावितरणचा शॉक - Marathi News | Mahavitaran's shock to the office of Telecom Corporation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुरसंचार निगम कार्यालयाला महावितरणचा शॉक

सिहोरा स्थित असणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत संचार निगम लिमिटेड कार्यालयाचा थकबाकीमुळे महावितरण मार्फत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. शनिवारला दुपारी ही कारवाई करण्यात आली असून केंद्र शासनाचे विभागाला महाविरणचा धक्का असल्याचा सुर परिसरात आहे. ...