कोलगाव येथील दूरसंचारचा बंद असलेला मनोरा पुन्हा एकदा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रबंधक ज्ञानेश्वर महापुरुष यांची भेट घेऊन केली. ...
प्रदीर्घ कालावधीपासून तोट्यात चालत असलेल्या भारत संचार नगर निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणासह बीएसएनएलला फोर-जी स्पेट्रमसाठीही परवानगी देण्याचा आणि कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस देण्याचा महत्त्वपूर्ण निर ...
अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात, बँक सेक्टर, डिफेंसमध्ये सेवा पुरविली जाते. गोपनियता तथा विश्वास बीएसएनएलमध्ये पाळली जातो. त्यामुळे बीएसएनएलची तुलना कोणत्याही खासगी कंपनीशी होऊ शकत नाही. म्हणूनच बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज आहे, असे प्रतिपादन ...
आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. ...