मागील वर्षभरापासून बीएसएनएलची ही घरघर सुरू असून वीज बिलाची रक्कम थकवून ठेवत असल्याने महावितरणला वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. वीज कापल्यावर बीएसएनएलकडून पैसे भरले जाते व काही महिन्यांनी पुन्हा वीज बिल थकविल्याने महावितरणला त्यांची बत्ती गुल करावी ...
मागील १५ दिवसांपूर्वी व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेल या दूरसंचार कंपन्यांनी पुढील महिन्यापासून प्री-पेड व पोस्ट-पेड सेवांसाठी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तालुक्यातील शासकीय,खाजगी कार्यालय, बँक, तसेच ग्राहाकांना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी मुख्य दूरसंचार विभागांतर्गत ८ उपविभागीय दूरसंचार केंद्र सेवा देतात. या मुख्य केंद्रासह ८ उपकेंद्रांकडे महावितरण कंपनीचे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने ...
भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून य ...