लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
BSNLमधील हिस्स्याच्या विक्रीबाबत सरकारचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हटलंय? - Marathi News | bsnl disinvestment govt says no plan to this telecom company privatization know more lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSNLमधील हिस्स्याच्या विक्रीबाबत सरकारचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हटलंय?

BSNL Disinvestment: सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी (Government Telecom Company) भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) निर्गुंतवणुकीबाबत (Disinvestment) सरकारकडून मोठे विधान समोर आले आहे. ...

'या' दोन सरकारी कंपन्यांचंही याच महिन्यात विलिनीकरण होण्याची शक्यता; पाहा काय आहे प्लॅन? - Marathi News | The two state-owned companies are expected to merge later this month; See what is the plan? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी कंपन्यांचंही याच महिन्यात विलिनीकरण होण्याची शक्यता; पाहा काय आहे प्लॅन?

BSNL Merger with BBNL: तोट्यात चालत असलेल्या सरकारी कंपनीचं अन्य सरकारी कंपनीत याच महिन्यात विलिनीकरण होण्याची शक्यता आहे.  ...

एआयडीसीतील बीएसएनएलच्या गोदामाला आग; लक्षावधी रूपयांची हानी: केबल जळाल्या - Marathi News | Fire at BSNL's warehouse at MIDC; Loss of millions of rupees: Cables burnt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एआयडीसीतील बीएसएनएलच्या गोदामाला आग; लक्षावधी रूपयांची हानी: केबल जळाल्या

भारत संचार निगम लिमिटेडचे एमआयडीसीतील पारखेड शिवारात गोदाम आहे. या गोदामाचा वापर केबलसह इतर साहित्य ठेवण्यासाठी वापर करण्यात येतो. ...

BSNL युझर्ससाठी खुशखबर, 4G सोबत येणार 5G; बंद होणार का अन्य कंपन्यांची मनमानी? - Marathi News | bsnl is expected to launch its 4g and 5g networks on 15 august know government plans see details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL युझर्ससाठी खुशखबर, 4G सोबत येणार 5G; बंद होणार का अन्य कंपन्यांची मनमानी?

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देशात 4G आणि 5G नेटवर्क सेवा एकत्र लाँच करण्याची योजना आखत आहे. ...

20 रुपये जास्त देऊन मिळतोय 180GB डेटा, 90 दिवसांची वैधता; Jio पेक्षाही तगडा आहे 'या' कंपनीचा प्लॅन  - Marathi News | know about bsnl plan is better than reliance jio offer 180gb data and 90 days validity for rs 20 more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :20 रुपये जास्त देऊन मिळतोय 180GB डेटा, 90 दिवसांची वैधता; Jio पेक्षाही तगडा आहे 'या' कंपनीचा प्लॅन 

पाहा कोणता आहे हा प्लॅन आणि कोणते मिळतायत बेनिफिट्स. ...

गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी - Marathi News | Good news! Big bang for BSNL, preparation for 5G service launch with 4G in 15 august | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज! BSNL चा मोठा धमाका, 4 जीसह 5 जी सर्व्हीस लाँचची तयारी

ऑपरेटर्संना सुरुवातीच्या प्राथमिक पातळीवरच या 5 जी सेवेचा वापर करता येईल, जेथून ते 4 जी सेवा पुरवतात. मात्र, त्यासाठी काही मर्यादा असणार आहेत ...

दररोज केवळ ६ रुपयांत ४५५ दिवसांची वैधता, डेली ३ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉल्स; पाहा कोणता आहे प्लॅन - Marathi News | bsnl rs 2999 and rs 2399 prepaid plan with upto 90 days of additional additional offers will end on 31 march jio airtel vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज केवळ ६ रुपयांत ४५५ दिवसांची वैधता, डेली ३ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉल्स; पाहा कोणता आहे प्लॅन

पाहा कोणते आहेत हे प्रीपडे प्लॅन्स आणि काय मिळतायत बेनिफिट्स. ...

बेस्ट 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅन; मिळणार 2000GB, फ्री कॉल्स, OTT बेनिफिट्स आणि डिस्काऊंट; पाहा प्लॅन  - Marathi News | Best 150 Mbps Broadband Plan Get 2000GB data free calls OTT benefits and discounts See plan jio broadband airtel fiber | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बेस्ट 150 Mbps ब्रॉडबँड प्लॅन; मिळणार 2000GB, फ्री कॉल्स, OTT बेनिफिट्स आणि डिस्काऊंट; पाहा प्लॅन 

Best Broadband Plan : सध्या अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसंच घरातल्या अन्य कामांसाठीही आपल्याला मोठ्या प्रमाणात इंटरनेटची गरज भासत आहे. ...