लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
वेगवान इंटरनेट सेवेच्या बाजारपेठेवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी, बीएसएनएलला फोरजी सेवेस परवानगीची मागणी - Marathi News | Private companies monopolize the market for high speed Internet service, Demand for permission to BSNL for 4G service | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेगवान इंटरनेट सेवेच्या बाजारपेठेवर खासगी कंपन्यांची मक्तेदारी, बीएसएनएलला फोरजी सेवेस परवानगीची मागणी

लाखो ग्राहक नाईलाजाने बीएसएनएल सोडून गेले ...

BSNL Plans: जिओ, एअरटेलला लोळवले! BSNL प्लॅनमध्ये 445 दिवसांची व्हॅलिडीटी, रोज 3 GB, किंमत... - Marathi News | BSNL Plans: Jio, Airtel put to sleep! BSNL plan with 445 days validity, 3 GB per day, price... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ, एअरटेलला लोळवले! BSNL प्लॅनमध्ये 445 दिवसांची व्हॅलिडीटी, रोज 3 GB, किंमत...

बीएसएनएलचा प्लॅन चांगला असला तरी अन्य कंपन्या फोरजीच्या पैशांत सध्या ५जी देत आहेत. ज्या सर्कलमध्ये ५जी नाही त्या सर्कलमध्ये ४जी मिळत आहे. परंतू बीएसएनएल सर्वत्र ३जीच देत आहे. ...

5 लाख स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देणार सरकार, मॉडेम मिळणार मोफत, असा आहे सरकारचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | cheap broadband internet connections to 5 lakh rural homes soon bsnl give free modem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 लाख स्वस्त ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन देणार सरकार, मॉडेम मिळणार मोफत, असा आहे सरकारचा संपूर्ण प्लॅन

भारत नेट अंतर्गत आतापर्यंत दोन लाखांहून अधिक गावे फायबरने जोडली गेली आहेत. ...

BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद  - Marathi News | BSNL Discontinues Four Stvs Including Rs 71 Rs 104 Rs 135 Rs 395 Airtel Effect Launces Festive Dhamaka Offer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 4 स्पेशल टॅरिफ व्हाउचर केले बंद 

विशेष म्हणजे हे प्लॅन्स लोकप्रिय नव्हते आणि कंपनीला त्याचा फायदा होत नव्हता. ...

Share Market : सरकारची मोठी तयारी, डिलिस्ट होऊ शकते MTNL; शेअरच्या किंमतीत मोठी वाढ - Marathi News | modi Government big preparations MTNL may be delisted bse nse stock market Big increase in share price investment bsnl mtnl merger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारची मोठी तयारी, डिलिस्ट होऊ शकते MTNL; शेअरच्या किंमतीत मोठी वाढ

सरकारकडून एमटीएनएल बीएसएनएलच्या मर्जरची प्रक्रिया वेगवान. ...

BSNL च्या या प्लॅनवर ग्राहक खूश; दररोज 5GB डेटा, 3 महिन्यांसाठी रिचार्जची डोकेदुखीही नाही - Marathi News | Customers happy with this plan of BSNL 5GB data per day no recharge headache for 3 months unlimited data calling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL च्या या प्लॅनवर ग्राहक खूश; दररोज 5GB डेटा, 3 महिन्यांसाठी रिचार्जची डोकेदुखीही नाही

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर लाँच केली आहे. ...

BSNL OTT Plans for TV: बघुन बघुन घेतले...! बीएसएनएलने धमाकेदार प्लॅन लाँच केला, 250 रुपयांत 9 OTT ची मजा... - Marathi News | BSNL OTT Plans for TV, 9 OTT platform for Rs 250 in Broadband connection, can use on mobile, tv Also | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बघुन बघुन घेतले...! बीएसएनएलने धमाकेदार प्लॅन लाँच केला, 250 रुपयांत 9 OTT ची मजा...

युजर्सना वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन वेगवेगळे घ्यावे लागत होते. यामुळे कंपन्यांनी कमी किंमतीत ही ओटीटी उपलब्ध केली होती. ...

BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन; फक्त 107 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता आणि बरेच काही… - Marathi News | bsnl cheapest recharge plan with maximum benifits | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा शानदार रिचार्ज प्लॅन; फक्त 107 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता आणि बरेच काही…

bsnl cheapest recharge plan : तुम्हीही बीएसएनएल कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हीही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. ...