लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल, मराठी बातम्या

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहिल SIM; हे आहेत Jio, Airtel, Vi, BSNL चे प्लॅन्स, ट्रायनं जारी केली लिस्ट - Marathi News | SIM will remain active for a month Here are the plans of Jio Airtel Vi BSNL list released by TRAI know details prepaid plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिनाभर अ‍ॅक्टिव्ह राहिल SIM; हे आहेत Jio, Airtel, Vi, BSNL चे प्लॅन्स, ट्रायनं जारी केली लिस्ट

TRAI One Month Validity Plan List: ट्रायनं सर्वच कंपन्यांचे एका महिन्याच्या वैधतेच्या रिचार्ज प्लॅन्सची यादी जारी केली आहे. ...

BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, ४ हजार कोटी तिजोरीत जमा होणार - Marathi News | BSNL 13 thousand mobile towers for sale 4 thousand crores will be collected in the treasury | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL चे १३ हजार मोबाईल टॉवर विक्रीला, ४ हजार कोटी तिजोरीत जमा होणार

एकीकडे देशातील रिलायन्स, जिओ, एअरटेलसह खासगी दूरसंचार ऑपरेटर ५जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे देशातील सरकारी दूरसंचार ऑपरेटर बीएसएनएल अद्याप ग्राहकांना ४जी सेवाही देऊ शकलेली नाही. ...

BSNL Recruitment 2022 : बीएसएनएलमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती, असा करा अर्ज - Marathi News | BSNL Recruitment 2022 Apply for Apprentice Posts in BSNL know how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :बीएसएनएलमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती, असा करा अर्ज

BSNL Recruitment 2022 : रजिस्ट्रेशनची प्रक्रिया २२ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली असून ती ३० ऑगस्टपर्यत सुरू राहणार आहे. ...

आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल - Marathi News | towers of BSNL Company in 15 villages of ambegaon taluka Remote tribal villages will be reachable | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या ...

"चांगल्या सुविधा देणे लांबच..." पुरंदरच्या नीरेतील BSNL ची सेवा २४ तासांपेक्षा जास्त काळ ठप्प! - Marathi News | BSNL service in Purandar Neera stopped for more than 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चांगल्या सुविधा देणे लांबच..." पुरंदरच्या नीरेतील BSNL ची सेवा २४ तासांपेक्षा जास्त काळ ठप्प!

मोबाईलसह सर्व सेवा बंद झाल्याने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांचे व्यवहार विस्कळीत ...

सरकारी खाक्या सोडून काम करा, अन्यथा गाशा गुंडाळा; ‘बीएसएनएल’ला दूरसंचार मंत्र्यांचा इशारा - Marathi News | The Union Cabinet has approved a revival package of Rs 1.64 lakh crore for BSNL. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी खाक्या सोडून काम करा, अन्यथा गाशा गुंडाळा; BSNLला दूरसंचार मंत्र्यांचा इशारा

बीएसएनएलसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. ...

BSNL चा जबरदस्त प्लॅन; दरमहा 75GB डेटासह 300 दिवसांची व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Awesome plan of BSNL; 300 days validity with 75GB data per month, know details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL चा जबरदस्त प्लॅन; दरमहा 75GB डेटासह 300 दिवसांची व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात स्वस्त प्लॅन्स ऑफर करणाऱ्या BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. ...

गुडन्यूज... बीएसएनएलला ४जी-५जीसाठी केंद्राची मंजुरी - Marathi News | Center Government approves BSNL for 4G-5G in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुडन्यूज... बीएसएनएलला ४जी-५जीसाठी केंद्राची मंजुरी

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.  ...