काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. ...
राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेवर असणाऱ्या जैसलमेर जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे. ...
पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान 83 व्या बटालियनमध्ये तैनात होते. तसेच, लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते. ...
जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. ...