BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) FOLLOW
Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News
भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. Read More
Harshvardhan Jadhav: बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ...
माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोडत असल्याने दू:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. ...
Solapur: भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले चार माजी नगरसेवक बीआरएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी शनिवारी सकाळी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. ...