शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत राष्ट्र समिती

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  

Read more

राष्ट्रीय : Telangana Assembly Election Result 2023 : तेलंगणामधील 10 बहुचर्चित जागा; सीएम केसीआर, राजा सिंह आणि ओवेसींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रीय : आमच्या उमेदवारांशी संपर्क केला जातोय...; काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार तेलंगणाला निघाले

राष्ट्रीय : तेलंगणात केसीआर यांना धक्का बसणार, एका मतदारसंघात पराभूत हाेणार? तर दुसऱ्या ठिकाणी...

राष्ट्रीय : तेलंगणात भाजपाच खरा खेळ करणार! बीआरएसची सत्ता जाणार? काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याचा अंदाज

राष्ट्रीय : चार राज्यांत मोदींनी ४० सभा घेतल्या; थोड्याच वेळाच एक्झिट पोल येणार

राष्ट्रीय : मला पुन्हा सत्ता द्या, वृद्धांची पेन्शन पाच हजार करताे! मुख्यमंत्री राव यांचे आश्वासन

राष्ट्रीय : बीआरएसच्या कचाट्यातून राज्य साेडविणार, भ्रष्ट सत्ताधारी नेत्यांना तुरुंगात टाकणार : माेदी

राष्ट्रीय : शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा पैसा राेखला, निवडणूक आयाेगाकडून BRS ला झटका

राष्ट्रीय : लाभ घेता अन् तक्रारही करता? राेखणार किती दिवस? मुख्यमंत्री राव यांचे काँग्रेसवर टीकास्त्र

राष्ट्रीय : ...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र