BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) , मराठी बातम्याFOLLOW
Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News
भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. Read More
MLA Disqualification Case Telangana: तेलंगणा दहा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची दोन आठवड्यात सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंठपीठाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ...
K Kavitha News: के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी के. कविता हिची भारत राष्ट्र समिती पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर के. कवितांनी पक्षाकडून मिळालेल्या आमदारकीवरही लाथ मारली. ...
BRS News: देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षामध्ये वादाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत. तेलंगाणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबूर आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ...
Attacked On Allu Arjun's house: अल्लू अर्जुन याच्या हैदबादमधील घरावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती. आता या हल्ल्यातील सहा आरोपींना हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने जामीन दिला आहे. ...
चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. ...