लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत राष्ट्र समिती

BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti)

Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  
Read More
तेलंगणात बॅलेट पेपरवरील निवडणूक निकालानं सगळेच अवाक्; काँग्रेसचा मोठा विजय, तर भाजपाला... - Marathi News | Everyone is shocked by the results of the election on ballot papers in Telangana; Congress wins big, while BJP also entry in Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात बॅलेट पेपरवरील निवडणूक निकालानं सगळेच अवाक्; काँग्रेसचा मोठा विजय, तर भाजपाला...

माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील बीआरएस पक्षाचा तेलंगणाच्या शहरी भागात वरचष्मा होता परंतु या निकालात त्यांना धक्का बसला आहे. ...

MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले - Marathi News | MLA Disqualification Case: 'Resolve the MLA's case within two weeks, otherwise...'; Supreme Court gets angry with the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संताप

MLA Disqualification Case Telangana: तेलंगणा दहा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची दोन आठवड्यात सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या खंठपीठाने विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ...

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...? - Marathi News | Two parties BJD and BRS make big announcements before the Vice Presidential election Will abstain from voting But why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?

देशातील दोन मोठ्या पक्षांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा अथवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे...! ...

k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला - Marathi News | k Kavitha: Father expelled from the party, daughter kicked out of MLA seat; Dispute in BRS reaches its peak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला

K Kavitha News: के. चंद्रशेखर राव यांनी मुलगी के. कविता हिची भारत राष्ट्र समिती पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर के. कवितांनी पक्षाकडून मिळालेल्या आमदारकीवरही लाथ मारली. ...

KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान? - Marathi News | There is a rift in the KCR family. Who will be the successor to BRS; KTR or K. Kavita? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

कविता या केटीआरसह पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्या बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी होतील अशी चर्चा होती ...

देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप   - Marathi News | Controversy in major political party of the country BRS, sister K. Kavita alleges against brother KT Ramarao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप  

BRS News: देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षामध्ये वादाला तोंड फुटण्याचे संकेत मिळत आहेत. तेलंगाणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षामध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबूर आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ...

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर - Marathi News | Accused who attacked Allu Arjun's house granted bail, connection with CM Revanth Reddy revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर

Attacked On Allu Arjun's house: अल्लू अर्जुन याच्या हैदबादमधील घरावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटनाही घडली होती. आता या हल्ल्यातील सहा आरोपींना हैदराबादमधील स्थानिक कोर्टाने जामीन दिला आहे. ...

भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन - Marathi News | k chandrashekar rao brs maharashtra branch merged with ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत राष्ट्र समिती पक्षाची महाराष्ट्र शाखा शरद पवार गटात विलीन

चंद्रशेखर राव यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल टाकले होते. पंढरपूरमध्ये ६०० गाड्यांचा ताफा आणून महाराष्ट्रात राजकीय हवा केली होती. ...