लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh

Brij bhushan sharan singh, Latest Marathi News

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.
Read More
भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले - Marathi News | United World Wrestling suspended its membership of the Wrestling Federation of India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले

कुस्तीप्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. ...

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला न्यायालयाने दिली स्थगिती; उद्या होणार होती निवडणूक - Marathi News | Court Stays Elections of Wrestling Federation of India; The election was to be held tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला न्यायालयाने दिली स्थगिती; उद्या होणार होती निवडणूक

उद्या १२ ऑगस्ट रोजी कुस्ती संघटनेची निवडणूक होणार होती.  ...

लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे गुन्हा नाही; कोर्टात ब्रिजभूषण यांच्या वकिलाचे स्पष्टीकरण - Marathi News |  BJP MP Brijbhushan Sharan Singh's lawyer said while presenting his case before a court in Delhi that hugging a woman without sexual intent is not a crime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे गुन्हा नाही; ब्रिजभूषण यांच्या वकिलाचे स्पष्टीकरण

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान भाजपा खासदार मागील काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. ...

बृजभूषण पिता-पुत्र कुस्ती निवडणुकीतून झाले बाद; जावई विशाल सिंग बिहारचे प्रतिनिधित्व करणार - Marathi News | brij bhushan sharan singh news Brijbhushan father-son wrestling lost from elections | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बृजभूषण पिता-पुत्र कुस्ती निवडणुकीतून झाले बाद; जावई विशाल सिंग बिहारचे प्रतिनिधित्व करणार

जावई विशाल सिंग बिहारचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...

"मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे", ब्रीजभूषण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News |  BJP MP Brijbhushan Sharan Singh has said that the incident of Manipur violence is very unfortunate and reprehensible  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे", ब्रीजभूषण यांनी व्यक्त केली नाराजी

manipur violence news : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.  ...

छळाचे आरोप गंभीर, मात्र अटकेने हेतू साध्य होईल? - Marathi News | Harassment allegations serious brigbhushan singh, but will arrest serve purpose? delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छळाचे आरोप गंभीर, मात्र अटकेने हेतू साध्य होईल?

ब्रिजभूषण प्रकरणी दिल्ली कोर्टाचे आदेश ...

महिला कुस्तीपटू लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to BJP MP Brijbhushan Singh in female wrestler sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला कुस्तीपटू लैंगिक छळप्रकरणात बृजभूषण सिंह यांना जामीन मंजूर

कुस्तीपटूंच्या तक्रारींच्या आधारे नोंदवलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज दुपारी निकाल राखून ठेवला होता. ...

ब्रीजभूषण यांच्याविरूद्ध आखाड्याबाहेरील कुस्ती अन् आता विदेशात डंका; पदक जिंकताच संगीता भावुक - Marathi News | Sangeeta Phogat Wins Bronze At Hungary Ranking Series Wrestling Event, know here  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ब्रीजभूषण यांच्याविरूद्ध आखाड्याबाहेरील कुस्ती अन् आता संगीताचा विदेशात डंका

Sangeeta Phogat Wins Bronze Medal : कुस्तीपटू संगीता फोगाटने देशासाठी कांस्य पदक जिंकले आहे. ...