लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
Brij Bhushan Sharan Singh FOLLOW Brij bhushan sharan singh, Latest Marathi News Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे. Read More
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ...
काही महिन्यांपूर्वी भारतातील दिग्गp कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन पुकारले होते. ...
मागील वर्षी ऑगस्टमध्ये महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. ...
Lok Sabha Elections 2024: देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. ...
Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. ...
जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले आहे. ...
ब्रीजभूषण शरण सिंह वादग्रस्त प्रकरणामुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत राहिले. ...
Sakshi Malik Press Conference: दिल्लीच्या जंतर-मंतरवर शेकडो पैलवानांनी साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगटविरोधात आंदोलन सुरू केले आहे. ...