शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.

Read more

राष्ट्रीय : हुड्डा कुटुंबाने बहिणी-मुलींची ..., ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, 'गरज पडली तर हरियाणाला जाईन'

राष्ट्रीय : माझ्या पराभवाचा आनंद व्यक्त करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; विनेशची मागणी

राष्ट्रीय : मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका

राष्ट्रीय : जे आम्हाला पदक न मिळाल्याने आनंदी होतात, ते स्वत:ला देशभक्त...; बजरंग पूनियाने दिले ब्रिजभूषण सिंह यांना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'तुम्ही फसवणूक करून ज्युनियर खेळाडूंचा हक्क ...; ब्रिजभूषण सिंह यांचा विनेश फोगटवर निशाणा

राष्ट्रीय : बजरंग पुनिया-विनेश फोगटचा काँग्रेसमध्ये प्रवेश; काय म्हणाले भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह? पाहा VIDEO

राष्ट्रीय : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा नाही, हायकोर्टाने माजी खासदारांना विचारले प्रश्न

अन्य क्रीडा : Vinesh Phogat : ब्रिजभूषण सिंह विरोधात साक्ष देण्यापूर्वी महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली; विनेश फोगटचा आरोप

राष्ट्रीय : देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील…, असं का म्हणाले ब्रिजभूषण सिंह?

अन्य क्रीडा : Brij Bhushan Singh Vinesh Phogat, Paris Olympics 2024: विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर बृजभूषण सिंह यांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...