Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे. Read More
Sakshi Malik : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास भाजप नेत्या बबिता फोगटने खेळाडूंना प्रवृत्त केले होते, असा दावा ऑलिम्पिक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने केला आहे. ...
Brij Bhushan Sharan Singh And Vinesh Phogat : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. ...
हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे, भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकांची तयारी सुरु केली असून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पूनिया यांना पक्षात प्रवेश दिला आहे. ...
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह प्रतिक्रिया दिली असून त्यांना सवाल उपस्थित केले आहेत. ...