लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रिजभूषण शरण सिंह

Brij Bhushan Sharan Singh

Brij bhushan sharan singh, Latest Marathi News

Brij Bhushan Sharan Singh :- ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपाचे कैसरगंजमधून खासदार आहेत. सहा वेळा ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. याचबरोबर ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना देखील अयोध्येत येण्यावरून आव्हान दिले होते. याचबरोबर ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण, अत्याचार केल्याचा गंभीर आरोप महिला कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्यावरून भारताच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले आहे.
Read More
बृजभूषणविरोधात चार्जशिट! गुन्हे सिद्ध झाले तर किती वर्षांची शिक्षा, पुढचे आयुष्य... - Marathi News | Charge sheet against Brijbhushan sharan singh! If the crime is proved, how many years of punishment, wrestelers molestation case WFI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बृजभूषणविरोधात चार्जशिट! गुन्हे सिद्ध झाले तर किती वर्षांची शिक्षा, पुढचे आयुष्य...

बृजभूषण यांच्याविरोधात छेड़छाड, लैंगिक शोषण आणि पाठलाग करण्यासारख्या कलमांनुसार खटला तयार करण्यात आला आहे. ...

म्हणून अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मिळाली क्लीन चिट, दिल्ली पोलिसांनी सांगितलं कारण  - Marathi News | So brij bhushan sharan singh got a clean chit in trying to sexually exploit a minor wrestler, Delhi Police said because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मिळाली क्लीन चिट

Brij bhushan sharan singh: अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. ...

ब्रिजभूषण सिंह यांना POCSO प्रकरणात दिलासा! दिल्ली पोलिसांनी ५०० पानांचा क्लोजर अहवाल केला सादर - Marathi News | wrestlers case delhi police reaches rouse court with chargesheet against brijbhushan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह यांना POCSO प्रकरणात दिलासा! दिल्ली पोलिसांनी ५०० पानांचा क्लोजर अहवाल केला सादर

गेल्या काही दिवसापासून दिल्लीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. ...

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 25 जणांनी दिली साक्ष, पुरावा म्हणून फक्त फोटो - Marathi News | brij bhushan singh case 25 people testify against bjp mp brij bhushan sharan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात 25 जणांनी दिली साक्ष, पुरावा म्हणून फक्त फोटो

महावीर आखाड्यातील सर्व लोकांनी ब्रिजभूषण यांच्या विरोधात जबाब नोंदवले आहेत. ...

बृजभूषण सिंह अडचणीत! सहापैकी चार महिला कुस्तीपटूंनी व्हिडीओ, पुरावे दिले; उद्या चार्जशीट - Marathi News | Brijbhushan Singh in trouble! four of the six female wrestlers provided video evidence; Delhi police may file Charge sheet tomorrow | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बृजभूषण सिंह अडचणीत! सहापैकी चार महिला कुस्तीपटूंनी व्हिडीओ, पुरावे दिले; उद्या चार्जशीट

लोकसभा निवडणुकाचा काळ आहे. यामुळे हे आरोप खरे ठरले तर ते बृजभूषण यांना परवडणारे नाहीय. ...

ब्रिजभूषण सिंह प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ३ देशांकडे मागितली मदत! पुरावे गोळा करणार - Marathi News | delhi police seeks help from 3 countries in brij bhushan sharan singh case wfi elections on july 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ३ देशांकडे मागितली मदत! पुरावे गोळा करणार

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ...

भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या महिला समर्थकांचे अजब विधान; पत्रकारही झाले अवाक् - Marathi News | Women supporters of BJP MP Brijbhushan Sharan Singh commented on the wrestlers' agitation | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपा खा. बृजभूषण सिंह यांच्या महिला समर्थकांचे अजब विधान; पत्रकारही झाले अवाक्

संपूर्ण गौंडा जिल्ह्यात खासदारांनी कोणत्या महिलेसोबत असे केले नाही. महिला पैलवान जो आरोप लावतायेत तो चुकीचा आहे असं समर्थकांनी म्हणत बृजभूषण सिंह यांचा बचाव केला. ...

लेखः क्रीडा क्षेत्रात तरी राजकारणाचे 'खेळ' करू नका! - Marathi News | political play over wrestlers protest in india and PM Narendra Modi's policy to promote sports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेखः क्रीडा क्षेत्रात तरी राजकारणाचे 'खेळ' करू नका!

क्रीडा क्षेत्रात घुसलेले राजकारण, वशिलेबाजी आणि हितसंबंध जपण्याचे वर्षानुवर्षे चालू असलेले ''खेळ'' थांबवून मोदी सरकारने निकोप क्रीडा संस्कृतीला प्रारंभ केला आहे. ...