घरकुल घोटाळा दडपण्यासाठी लाच मागणारा प्रभारी गटविकास अधिकारी व मध्यस्थाविरुद्ध एसीबीने शनिवारी गुन्हा दाखल केला. याची भनक लागताच प्रभारी बीडीओ फरार झाला. तर, मध्यस्थ असलेला आरटीआय कार्यकर्ता मात्र पोलिसांच्या तावडीत अडकला. ...
कधी गुन्हेगारीमुळे तर कधी भ्रष्टाचारामुळे अंबड पोलीस ठाणे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. पोलीस ठाणेस्तरावर जामीन रद्द करण्यासाठी एका संशयित महिलेकडून पंधरा हजारांची लाचेची मागणी करत तडजोडीअंती पोलीस ठाण्यातच दहा हजारांची रक्कम घेताना ...