माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ...
सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका म ...