कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे लाचखोरीला ब्रेक लागला. मात्र अनलॉकचा टप्पा सुरू होताच लाचखोरी पुन्हा वाढल्याचे एसीबीच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. ...
जामखुर्द येथील एका विधवा महिलेने आर्थिक विवंचनेत आपला ट्रॅक्टर विकला. मात्र, ट्रॅक्टर घेणारा व्यक्ती पैसे देत नव्हता. त्यामुळे ही महिला त्रस्त होती. तिच्या असहायतेचा फायदा घेत विकलेल्या ट्रॅक्टरचे तीन लाख रुपये वसूल करून देण्यासाठी ऑल इंडिया पँथर से ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर झनकर यांच्या लाच प्रकरणावरून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लाचखोर शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.३) दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ...
सिन्नर तालुक्यातील मौजे पाथरे येथील नळपाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनही या कामाचे ४८ लाखांचे बिल तयार करून ते मंजूर करून देण्यासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता राजपत्रित गट ब अधिकारी अमोल खंडेराव घुगे (४३, रा. अशोका म ...