लाचेची मागणी करीत असल्याची लेखी तक्रार एकाने एसीबीकडे नोंदविली होती. त्या अनुषंगाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदाराला खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ...