लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला जाळ्यात - Marathi News | Bribery Livestock Development Officer caught in the net while acception bribe of 10k | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर पशुधन विकास अधिकारी अडकला जाळ्यात

खासगी व्यक्ती मार्फत घेतली लाच : कुक्कुटपालन योजनेंतर्गत अनुदान काढून देण्यासाठी मागणी ...

Latur: दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी घेतले पैसे - Marathi News | Latur: Talathas caught red-handed while accepting bribe of Rs 2,000, money taken for project affected certificate | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रासाठी घेतले पैसे

Latur: प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तक्रारदाराच्या नावाने करुन देण्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रंगेहाथ पकडले. ...

2-2 रुपये वसुली करणाऱ्या पोलिसांविरोधात 37 वर्षे चालला खटला, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | A 37-year-long case against police personnel who collected Rs.2-2 bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2-2 रुपये वसुली करणाऱ्या पोलिसांविरोधात 37 वर्षे चालला खटला, जाणून घ्या प्रकरण...

37 वर्षांनंतर वसुली करणाऱ्या पोलीसांची निर्दोष मुक्तता. ...

महसूलदिनीच नायब तहसीलदारावर एसीबीचा ट्रॅप; तीन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक - Marathi News | ACB trap on Naib Tehsildar in revenue day itself, caught accepting bribe of 3000 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महसूलदिनीच नायब तहसीलदारावर एसीबीचा ट्रॅप; तीन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

शेतकऱ्याकडून स्वीकारली तीन हजारांची लाच : दहा हजारांची होती मागणी ...

मिटरसाठी मागितली साडे सात हजारांची लाच; महावितरणच्या तंत्रज्ञाला एसीबीचा 'झटका' - Marathi News | A bribe of seven and a half thousand was demanded for the meter; Mahavitaran's technician 'shocked' by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिटरसाठी मागितली साडे सात हजारांची लाच; महावितरणच्या तंत्रज्ञाला एसीबीचा 'झटका'

बाळासाहेब श्रीरंग मोटे (वय ४३) असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. ...

व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार - Marathi News | Bribery for a businessman's file incidence in the Ministry of Corporate Affairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकाची फाइल ‘मार्गी’ लावण्यासाठी लाचखोरी; कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयातील प्रकार

उपलब्ध माहितीनुसार, मुंबईस्थित आलोक इंडस्ट्रीज या कंपनीच्या व्यवहारांची फाइल दिल्लीत कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या पडताळणीसाठी आली होती. ...

Satara News: सेवेत असताना लाच मागितली..निवृत्तीनंतर गुन्हा - Marathi News | A mandal officer in Koregaon asked for a bribe of 40 thousand while in service, Crime after retirement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: सेवेत असताना लाच मागितली..निवृत्तीनंतर गुन्हा

गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी मागितली होती ५० हजार रुपयांची लाच ...

दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात - Marathi News | Head constable arrested while accepting a bribe of two thousand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात

तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. ...