लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

१० लाखांची खंडणी घेताना कृषी सहायक महिलेला मुलासह अटक - Marathi News | Agricultural assistant woman arrested with child while taking extortion of 10 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१० लाखांची खंडणी घेताना कृषी सहायक महिलेला मुलासह अटक

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले तब्बल एक काेटी रुपये ...

कडेगाव उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Naib Tehsildar of Kadegaon sub-divisional office in the net of bribery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कडेगाव उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात

ही कारवाई शुक्रवार ( दि 17 ) रोजी लाचलुचपत विभागाने येथे केली.     ...

Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना - Marathi News | Washim: A crib, a shame left for a well; Sarpanch along with husband accepted bribe, incident in Mahuli | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: घरकुल, विहिरीसाठी सोडली लाज; सरपंचासह पतीने स्वीकारली लाच,माहुली येथील घटना

Bribe Case: घरकुल व विहिरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी माहुली (ता.मानोरा) येथील सरपंच पतीने १३ हजाराची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १६ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. ...

एसीबीचे कारवाईचे फटाके, सहाय्यक बीडिओसह विस्तार अधिकारी जाळ्यात; पाच लाखांची मागितली लाच - Marathi News | ACB action, extension officer with assistant BDO in the net; Demanded bribe of five lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एसीबीचे कारवाईचे फटाके, सहाय्यक बीडिओसह विस्तार अधिकारी जाळ्यात; पाच लाखांची मागितली लाच

जामनेर तालुक्यातील एका लोकसेवकाच्या विरोधात चौकशी सुरू होती. ...

अरेरे.. सोलापुरात १० हजारांसाठी हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला - Marathi News | Alas.. In Solapur, the constable got caught in the net of anti-corruption for ten thousand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरेरे.. सोलापुरात १० हजारांसाठी हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला

पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (नेम.एमआयडीसी पोलीस ठाणे) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेयांची नावे आहेत.  ...

लाचखोरीत ‘सहकार’ आघाडीवर, अवघ्या १७ प्रकरणांत घेतली ७३ लाखांची लाच - Marathi News | Cooperation and marketing department is in the forefront in accepting huge sums of money in bribery | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाचखोरीत ‘सहकार’ आघाडीवर, अवघ्या १७ प्रकरणांत घेतली ७३ लाखांची लाच

लाचखोरीतील टॉपचे जिल्हे कोणते.. वाचा ...

कैद्याला भेटायला आई आली, महिला पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली - Marathi News | The mother came to meet the prisoner, the lady police demanded a bribe of two thousand in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कैद्याला भेटायला आई आली, महिला पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली

हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली. ...

लाचखोर महसूल साहाय्यकास अटक, एसीबीची अमरावती तहसील कार्यालयात कारवाई - Marathi News | Bribery revenue assistant arrested, ACB action in Amravati tehsil office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचखोर महसूल साहाय्यकास अटक, एसीबीची अमरावती तहसील कार्यालयात कारवाई

कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...