लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा - Marathi News | Case against data entry woman operator of Barshi for accepting bribe | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा

लाच स्वीकारल्याप्रकरणी बार्शीच्या डाटा एन्ट्री महिले ऑपरेटवर गुन्हा; ॲन्टी करप्शनची कारवाई ...

सांगली जिल्ह्यात शासनाच्या सात विभागांत लाचखोरीच नाही - Marathi News | there is no bribery in seven government departments In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात शासनाच्या सात विभागांत लाचखोरीच नाही

साडेपाच वर्षांतील चित्र; ‘घेणाऱ्याचा आणि देणाऱ्याचाही फायदा’ तत्त्व अमलात ...

कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक - Marathi News | Gram sevak arrested for accepting bribe of Rs 17 thousand 500 for approval of work bill | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक

ठाणे एसीबीची कारवाई: मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा ...

Pune: उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी २० हजार रुपयांची लाच, तलाठ्याच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Bribe of twenty thousand rupees to put heir's name on the passage, Talathi arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच, तलाठ्याच्या मुसक्या आवळल्या

एकोणतीस वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून गावकामगार तलाठी सतिश संपतराव पवार (वय ५२) याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

Pune Crime: लाच स्वीकारल्याप्रकरणी जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षकाला अटक, ACB ची कारवाई - Marathi News | Supervisor of Junnar Agriculture Department arrested for accepting bribe, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाच स्वीकारल्याप्रकरणी जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षकाला अटक, ACB ची कारवाई

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले... ...

सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात - Marathi News | district deputy registrar caught in the net while taking bribe of 6 lakhs | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात

तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहाथ पकडले. ...

कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक - Marathi News | Clerk arrested for demanding bribe in Kadegaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगावला लाचेच्या मागणीबद्दल लिपिकास अटक

गुंठेवारी प्रमाणपत्रासाठी २४ हजाराची लाच मागितली ...

२० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले - Marathi News | Latur employee along with a police sub inspector was arrested for accepting a bribe of 20,000 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यास पकडले

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी केली पैश्याची मागणी ...