चंद्रपूर येथील एक व्यक्ती प्रशासनाकडून परवानगी घेवून कारने २१ मे रोजी बहिणीसह मध्य प्रदेशातील शिवणी गावाकडे निघाला होता. ही कार खांबाडा चेक पोस्ट नाक्यावरून पास झाली. त्याआधी टेमुर्डा ते खांबाडा या नागपूर मार्गावरील अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला ...
कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सावनेर परिसरात करण्यात आली. ...
लाचेसाठी हपापलेल्या एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मनोहर प्रल्हाद पाटील (वय ५४) असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून तो कपिलनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ...
सातारा पालिकेतील टक्केवारीचा पर्दाफाश केल्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील टक्केवारीचा पर्दाफाश केला. यामध्ये पारगावच्या ग्रामसेवकासह तिघांना ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह् ...