होमगार्डकडून उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी होमगार्ड कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी गुन्हा दाखल करीत अटक केली. ...
व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यामध्ये रासाटी, ता. पाटणच्या महिला सरपंच, एक ग्रामपंचायत सदस्य आणि एका खासगी व्यक्तीच्या विरोधात रात्री उशिरा ...
५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात मुख्य लिपिक असलेले उपेंद्र शरदचंद्र श्रीवास्तव (वय ५२) यांना आज उशिरा रात्री एसीबीच्या पथकाने जेरबंद केले. ...