लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

२४० रुपयांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | While taking bribe of Rs. 240, Talathi, Kotwal was caught by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४० रुपयांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

ACB trap : जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. ...

कोरोना वर्षात राज्यातील लाचखोरांची संख्या घटली, सात वर्षांतील सर्वांत कमी प्रकरणे - Marathi News | The number of bribe-takers in the state fell in the Corona year, the lowest in seven years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना वर्षात राज्यातील लाचखोरांची संख्या घटली, सात वर्षांतील सर्वांत कमी प्रकरणे

Bribe News : . गत वर्षभरात लाचखोरांची संख्या मात्र कमालीची घटली. वर्षभरात राज्यात ६३० सापळ्यांमध्ये ८६२ लाचखोर जाळ्यात अडकले. गत सात वर्षांतील लाचखोरीचा हा सर्वांत कमी आकडा आहे. ...

सर्वांत मोठी कारवाई! 20 लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात - Marathi News | The biggest action! government officer Ganesh Mane caught taking bribe of Rs 20 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वांत मोठी कारवाई! 20 लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात

Bribe Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ...

संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच; सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Bribe of Rs 20,000 to avoid action against the organization; Co-operation officer in ACB's custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थेवरील कारवाई टाळण्यासाठी २० हजाराची लाच; सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Bribe Case Aurangabad संस्थेवरील कारवाई टाळून त्यावर प्रशासक न नेमण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितली. ...

ईएसआयसी उपसंचालकाने घेतली 50 हजारांची लाच - Marathi News | ESIC deputy director takes bribe of Rs 50,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईएसआयसी उपसंचालकाने घेतली 50 हजारांची लाच

Bribe News : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) जम्मू विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने गजाआड केले. ...

सर्वाधिक लाचखोर 'या' जिल्ह्यातून जेरबंद; काेकण परिक्षेत्रात ६६ सरकारी नोकर जाळ्यात - Marathi News | Most bribe takers arrested from 'Ya' district; 66 government employees trapped in Kaekan range | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वाधिक लाचखोर 'या' जिल्ह्यातून जेरबंद; काेकण परिक्षेत्रात ६६ सरकारी नोकर जाळ्यात

लाच देऊ नये आणि कोणी सरकारी कर्मचाऱ्याने ती घेऊ नये, असे वारंवार आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते. ...

डीपीसाठी शेतकऱ्यांकडून घेतली ५५ हजाराची लाच; लाचखोर अभियंता, ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Corrupt engineers, contractors trapping money from farmers for DP | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :डीपीसाठी शेतकऱ्यांकडून घेतली ५५ हजाराची लाच; लाचखोर अभियंता, ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

महावितरणच्या नळदुर्ग ग्रामीण कार्यालयांतर्गत येणाऱ्या शहापूर वीज उपकेंद्रांतर्गत कृषी पंपांना वीजपुरवठा करणारा एक डीपी जळाला होता. ...

शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात - Marathi News | Bank official caught taking bribe from farmer by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्याकडून लाच घेणारा बँकेचा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

CBI taken Action : ट्रॅक्टरचे कर्ज थकविल्याचे प्रकरण : एक दिवस कोठडी ...