पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (५६, रा.भिरूड कॉलनी,भुसावळ) आणि पोकॉ. गणेश महादेव शेळके (३१, रा.पोलीस वसाहत,वरणगाव ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ...
विशेष म्हणजे, महिलेचे पती (निवृत्त कर्मचारी) आजारामुळे अंथरूणाला खिळले आहे. तर, सदर महिला नुकतीच कोरोनातून बरी झाल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली आहे. ...