लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

Breast cancer, Latest Marathi News

When To Worry About Breast Changes : कधी स्तन दुखतात, कधी निपल्समधून पाणी येतं? त्रासदायक आजाराचे संकेत देतात स्तनांमधले ५ बदल - Marathi News | When To Worry About Breast Changes : Do not ignore these changes in breast  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गंभीर आजाराचे संकेत देतात स्तनांमध्ये जाणवणारे साधे ५ बदल; वेळीच त्रासदायक समस्या टाळा

When To Worry About Breast Changes : स्तनांमध्ये वेदना, स्तनाग्र स्त्राव किंवा स्तनांमध्ये गाठी होणं यासारख्या बदलांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण स्तनांमध्ये होणारे हे बदल एखाद्या आजाराचे लक्षण असू शकतात. ...

why Faf du Plessis wear pink gloves? IPL 2022 MI vs RCB Live Updates : फॅफ ड्यू प्लेलिस 'गुलाबी' ग्लोव्हज का घालतो माहित्येय?; कारण जाणताच कराल सलाम - Marathi News | IPL 2022 MI vs RCB Live Updates : Do you know why Faf du Plessis wears pink gloves? he uses pink gloves and bat grip to express the moral support for women with breast cancer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेलिस 'गुलाबी' ग्लोव्हज का घालतो माहित्येय?; कारण जाणताच कराल सलाम

IPL 2022 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live Updates : मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या १५२ धावांच्या प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १ बाद १०२ धावा केल्या आहेत. ...

Breast Cancer Symptoms : ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या - Marathi News | Breast Cancer Symptoms : What Are the Symptoms of Breast Cancer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Breast Cancer Symptoms : फारशी माहीत नसलेली लक्षणं ठरू शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला ...

Breast Cancer in men : पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरू शकतात सामान्य वाटणारे हे बदल; जाणून घ्या कारणं, लक्षणं - Marathi News |  Breast Cancer in men :  What is the main cause of breast cancer in men? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :... या कारणांमुळे पुरूषांनाही असतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, चांगल्या तब्येतीसाठी डॉक्टरांचा सल्ला

 Breast Cancer in men : पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो याची जाणीव क्वचितच असते  आणि त्यामुळे लवकर डॉक्टरकडे जाण्यास विलंब होतो. ...

Breast Cancer: पुरूषांच्या त्वचेवर असं काही दिसेल तर असू शकतो ब्रेस्ट कॅन्सर, अजिबात करून नका दुर्लक्ष - Marathi News | Breast Cancer: News symptoms of breast cancer in male, Know full detail here | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Breast Cancer: पुरूषांच्या त्वचेवर असं काही दिसेल तर असू शकतो ब्रेस्ट कॅन्सर, अजिबात करून नका दुर्लक्ष

Breast Cancer Symptoms In Men : अनेकांना असंच वाटतं की, हा आजार केवळ महिलांना होतो. पण असं नाहीये. हा जीवघेणा आजार महिलांसोबतच पुरूषांना देखील होतो. फक्त पुरूषांमध्ये याचं प्रमाण कमी असतं. ...

ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय? - Marathi News | Breast cancer only affects women? 70 years old man in Delhi got breast cancer; What is this disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्रेस्ट कॅन्सर फक्त बायकांनाच होतो? दिल्लीत एका आजोबांना झाला ब्रेस्ट कॅन्सर; हा आजार काय?

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग हे फक्त बायकांचच दुखणं, असं वाटतं ना तुम्हाला? पण दिल्लीत एका ७० वर्षाच्या पुरुषाला पछाडलंय स्तनाच्या कर्करोगाने.. काय हा आजार, त्याची कोणती लक्षणं पुरुषांमध्ये दिसून येतात? ...

Breast Cancer : कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा - Marathi News | Breast cancer stages symptoms and preventions : What to eat what should not eat for breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरची लक्षणं ठरतात स्तनांमध्ये दिसणारे हे बदल; धोका टाळण्यासाठी काय खायचं, काय नाही? वाचा

Breast Cancer Stages Symptoms and Preventions : स्तनाचा कर्करोग झालेल्या स्त्रिया त्यातून पूर्णपणे बऱ्या होण्याचे प्रमाण भारतात कमी आहे कारण हा आजार झाला आहे हेच मुळात उशिरा लक्षात येते. ...

स्तनाच्या कर्करोगाविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | Breast cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्तनाच्या कर्करोगाविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

ऑक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. ...