अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. हिना खानने सोशल मीडियावर एक नवी पोस्ट केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना तिची काळजी वाटली आहे (hina khan) ...
Hina Khan : हिना खानला कॅन्सरचं निदान झालं आहे. स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. याबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे. ...
गोव्यात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळेच आरोग्य खात्याने गेल्या काही वर्षांत एक लाखांपेक्षा अधिक महिलांची याबाबत तपासणी केलेली आहे. ...