लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील, मराठी बातम्या

Brazil, Latest Marathi News

Video : फादर म्हणाले, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाही' हे ऐकून एक मुलगी भडकली आणि.... - Marathi News | Video : This woman shoves priest off from stage saying fat women don't go to heaven | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : फादर म्हणाले, 'लठ्ठ मुली स्वर्गात जात नाही' हे ऐकून एक मुलगी भडकली आणि....

लठ्ठ महिलेबाबत केलेलं एक विधान फादरना चांगलंच महागात पडलं असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग - Marathi News | Brazilian football star Neymar accused of raping woman in Paris hotel, claim media reports | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग

महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा फुटबॉलपटूच्या वडिलांनी केला. ...

ब्राझिलमधील बेलेम शहरात गोळीबार, 11 जणांचा मृत्यू - Marathi News | Gunmen Kill 11 People In Bar In Brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझिलमधील बेलेम शहरात गोळीबार, 11 जणांचा मृत्यू

ब्राझिलमधील बेलेम शहरात हल्लेखोरांनी अंधाधुंध गोळीबार केला. यात 11 जणांचा मृत्यू झाला. ...

रॅम्पवर कॅटवॉक करताना Model चा मृत्यू, बघत राहिले सगळेजण! - Marathi News | People were shocked as Brazilian model dies while walking the ramp | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रॅम्पवर कॅटवॉक करताना Model चा मृत्यू, बघत राहिले सगळेजण!

मृत्यू एक अशी घटना आहे जी सांगून येत नाही. मृत्यू कुठेही कसाही येऊ शकतो. याआधी कधी कलाकार स्टेवर परफॉर्म करताना मृत्यू मरण पावल्याच्या, रस्त्याने चालता चालता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहे. ...

पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि.... - Marathi News | Clever parrot alerts drug dealers about raid taken into custody by Brazil cops | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि....

पोलीस तिथे पोहोचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात, 'मम्मा पोलीस, मम्मा पोलीस...' असं ओरडू लागला. ...

ब्राझीलमध्ये बंधारा फुटला; ३०० जण बुडाल्याची भीती - Marathi News | The bund was broken in Brazil; 300 people are afraid of blown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलमध्ये बंधारा फुटला; ३०० जण बुडाल्याची भीती

शोधकार्य सुरू; नऊ जणांचे मृतदेह सापडले ...

अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची अतिजहाल विंचवाशी झुंज; सात वेळा दंश - Marathi News | Only three days baby girl fight against scorpion; survives being stung seven times | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीची अतिजहाल विंचवाशी झुंज; सात वेळा दंश

अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीने त्याच्या डायपरमध्ये असलेल्या अतिजहाल विंचवाशी झुंझ दिली. या विंचवाने तब्बल बाळाला सात वेळा दंश केला. तरीही बाळाने या विषाचा सामना केला. ...

रेयाल माद्रिदचा माजी खेळाडू रोनाल्डो रुग्णालयात - Marathi News | Former Real Madrid player Ronaldo is in Hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेयाल माद्रिदचा माजी खेळाडू रोनाल्डो रुग्णालयात

पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो नव्या क्लबकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...