‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे आणि रणबीर व आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. Read More
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रदर्शित होतोय. काल, या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला. लोगोचा हा लॉन्चिंग सोहळा इतका हटके होता की, तो पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फिटले. ...