लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राह्मण महासंघ

ब्राह्मण महासंघ

Brahman mahasangh, Latest Marathi News

Amol Mitkari: तुम्ही वाईट वाटून घेऊ नका; मिटकरींवर चिडलेल्या ब्राह्मण समाजाला सुप्रिया सुळे म्हणाल्या... - Marathi News | Amol Mitkari: "Don't feel bad; I talk to Jayantarao patil with information" - Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही वाईट वाटून घेऊ नका; मिटकरींवर चिडलेल्या ब्राह्मण समाजाला सुप्रिया सुळे म्हणाल्या...

खासदार सुप्रिया सुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून बाहेर पडतानाच ब्राह्मण समाजबांधवाची त्यांची भेट घेतली. ...

Amol Mitkari: वादावर मौन... अमोल मिटकरींनी संस्कृतच्या तीन शब्दातून स्पष्टच सांगितलं - Marathi News | Amol Mitkari: Now silence ... Amol Mitkari made it clear in a Sanskrit sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादावर मौन... अमोल मिटकरींनी संस्कृतच्या तीन शब्दातून स्पष्टच सांगितलं

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची खिल्ली उडवल्याप्रकरणी एकीकडे राज्यभरात ब्राह्मण समाजाने त्यांचा निषेध केला आहे. ...

Video: 'ओ ताई बुके घ्या, तुझ्या बापाच्या...'; राष्ट्रवादी vs ब्राह्मण महासंघाचा पुण्यात 'राडा' - Marathi News | brahman mahasangh agitation opposite ncp in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'ओ ताई बुके घ्या, तुझ्या बापाच्या...'; राष्ट्रवादी vs ब्राह्मण महासंघाचा पुण्यात 'राडा'

अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले ...

Video: तुुम्ही आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं-कुठं घुसू, रुपाली पाटलांचा इशारा - Marathi News | Amol Mitkari: rupali patil thombre warn to brahman mahasangh on protest of amol mitkari states | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: तुम्ही आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं-कुठं घुसू, रुपाली पाटलांचा इशारा

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले ...

पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या टुकडे गँगला आवरा; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांकडे तक्रार - Marathi News | chandrakant patil complaint to sharad pawar about amol mitkari statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरोहितांची टिंगल करणाऱ्या राष्ट्रवादीच्या टुकडे गँगला आवरा; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे ...

पुण्यात मिटकरींच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ब्राम्हण महासंघाचे आंदोलन; दोन्ही कर्त्याकर्त्यांमध्ये झटापट - Marathi News | Agitation of Brahmin Federation in front of NCP office against amol Mitkari in Pune A struggle between the two doers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मिटकरींच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर ब्राम्हण महासंघाचे आंदोलन; दोन्ही कर्त्याकर्त्यांमध्ये झटापट

दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते ...

Shivaji Maharaj: "जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून शिवाजी महाराजांची सुटका व्हावी" - Marathi News | Shivaji Maharaj: "Shivaji Maharaj should be released from the captivity of racist scholars", sripal sabnis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :''जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून शिवाजी महाराजांची सुटका व्हावी''

सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. ...

"आमचं आरक्षण रद्द करून ब्राह्मण समाजात घ्या", सुतार समाजाची मागणी - Marathi News | "Cancel our reservation and join the Brahmin community", demanded the carpenter community | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमचं आरक्षण रद्द करून ब्राह्मण समाजात घ्या", सुतार समाजाची मागणी

समाजातील लोक गळ्यात जाणवं घालतात, मुंज करतात, धर्म ग्रंथाचे पारायण करतात. ब्राह्मण समाज व सुतार समाजात पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरात बरेचसे साम्य आहे. ...